मंडळी महाराष्ट्रभरामध्ये एकीकडे सर्व राजकीय नेत्यांच धडाडीच राजकारण सुरू असताना एक दुःखद घटना राजकीय क्षेत्रात आणि या महाराष्ट्रात घडली. शिवसेनेचे कर्तव्यनिष्ठ आणि झुंजार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार रमेश लटके यांचं काल हृदयविकाराच्या झटकाने दुर्देवी निधन झालं.
ही घटना राजकीय वर्तुळात खूप मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. आमदार निलेश लटके हे दुबईला आपल्या मित्राच्या भेटीला सहकुटुंब सहपरिवार गेले होते. कुटुंबातील परिजन हे मार्केटमध्ये खरेदी करायसाठी गेले असता आमदार निलेश लटके यांच्याजवळ कुणी नव्हतं.
राज ठाकरेंनी धमकीच पत्र आल्याची स्टंटबाजी बंद करावी – संजय राऊत
अशा परिस्थितीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना काल दुबईवरून मुंबईला आणण्यात आल. मा. निलेश लटके हे मुंबईमधील अंधेरी मतदारसंघातले आमदार होते. निलेश लटके हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका छोट्या गावचे सुपुत्र होते.
त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर कोल्हापूरवासीयांनासुद्धा मोठा धक्का बसला आहे. आमदार रमेश लटके यांच्या अचानक झालेल्या या निधनावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि परिवहन मंत्री राजेश टोपे यांनी श्रद्धांजली अपर्ण केली आहे.
राज ठाकरे भाऊ असतील तर आम्ही भैय्या लोक आहोत – मुंबई उत्तर भारतीय विकास सेना
उध्दव ठाकरे यांची आमदार रमेश लटके यांना भावनिक श्रद्धांजली
मंडळी शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनाने राजकीय वर्तुळातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. रमेश लटके यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की,
” आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे.”
अस उध्दव ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- अजाण आणि हनुमान चालीस्याच्या वादावर फुटेज पण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कव्हरेज नाही
- राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र
- राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे – नाना पटोले
- आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir