तुमचा प्रभाग, आमची 'विजयी' रणनीती!

निवडणूक फक्त ‘प्रचाराने’ नाही, तर ‘व्यवस्थापनाने’ (Management) जिंकली जाते. पॉलिटिकल वजीर घेऊन आले आहेत “इलेक्शन वॉर रूम” पॅकेज.

तुम्ही फक्त 'उमेदवार' आहात का?

आजच्या डिजिटल युगात, फक्त बॅनर लावून चालणार नाही. तुम्हाला गरज आहे 360-Degree कॅम्पेनची

मतदारांची माहिती नाही?

आम्ही तुम्हाला 'सोशल सर्व्हे' द्वारे प्रत्येक घराची आणि मतदाराची आवड-निवड (Mood) सांगतो.

हवा (Buzz) कशी करायची?

'पथनाट्य' आणि 'डिजिटल रील्स' द्वारे तुमचा प्रचार घराघरात पोहोचवतो.

बूथ जिंकणार कसा?

इलेक्शन डे साठी 'बूथ मॅनेजमेंट ट्रेनिंग' आणि 'व्होटिंग ॲनालिसिस' आम्ही पुरवतो.

महानगरपालिका विशेष सेवा

१. ग्राउंड इंटेलिजन्स

सोशल सर्व्हे: २० लोकांची टीम ६ दिवस गल्ल्या पिंजून काढेल. वोटर मॅपिंग: हक्काचा मतदार कोण? (कोडिंग सिस्टीम). समस्या विश्लेषण: लोकांच्या खऱ्या समस्या शोधणे.

२. डिजिटल वॉर रूम

डेली कंटेंट: प्रोफेशनल रील्स, पोस्ट्स आणि बॅनर्स. फॅन पेजेस: विरोधकांना 'अनऑफिशिअल' उत्तर देणारी यंत्रणा. व्हॉट्सॲप ब्लास्ट: एका क्लिकवर हजारो लोकांना मेसेज.

३. ब्रँडिंग आणि वातावरण

पथनाट्य: चौका-चौकात तुमची चर्चा. डॉक्युमेंट्री: तुमचा प्रवास 'सिनेमॅटिक' स्टाईलमध्ये. व्हॉक्स-पॉप: जनता तुमच्याबद्दल चांगलं बोलत असलेले व्हिडि

डेडिकेटेड वॉर रूम सपोर्ट

आम्ही तुम्हाला फक्त ‘सल्ला’ देत नाही, तर तुमच्या सोबत एक डेडिकेटेड टीम देतो.
कॅम्पेन मॅनेजर + डिझायनर + एडिटर + कंटेंट रायटर

पॉलिटिकल वजीर फिलॉसॉफी

“भविष्य हातांच्या रेषांवर नसतं…”

जे लोक भूतकाळात न रमता, भविष्याबद्दल आशावादी राहतात. ज्यांना अनिश्चिततेत ही ‘संधी’ दिसते, आणि ज्यांच्याकडे ‘वेगळा विचार’ करण्याची ताकद असते…

त्याच लोकांचं भविष्य असतं!

स्ट्राईक रेट
0 %
अॅक्टिव्ह सपोर्ट
0 /7

महानगरपालिका जिंकण्यासाठी आजच संपर्क करा!

वैभव शिंदे पाटील | निखिल खळे | नकुल उगले पाटील