१० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी
मंडळी रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धाची चर्चा सद्ध्या सम्पूर्ण जगभरामध्ये सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन भारतातील केंद्र सरकार भारतीय जनतेची लूट करण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांनी दर्शवली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर मागे १५ ते २२ रुपयांची वाढ होणार असल्याचे दिसत आहे. आज उत्तरप्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही […]
१० मार्चला इंधन दरवाढीचा भडका उडेल- ओवेसी Read More »