वसंत मोरे यांनी मला रिकामटेकड म्हणलं होत – रुपाली ठोंबरे
मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मस्जिदींपुढे भोंग्यात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश वसंत मोरे यांनी नाकारला. या गोष्टीचा राग मनात धरुन राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून काढले आहे. मात्र यानंतर वसंत मोरे यांना […]
वसंत मोरे यांनी मला रिकामटेकड म्हणलं होत – रुपाली ठोंबरे Read More »