बातमी

अमोल मिटकरी

अमोल मिटकरी नी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे. अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब […]

अमोल मिटकरी नी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन Read More »

आम आदमी

शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

मंडळी गेल्या सात वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीन अगदी कमी कालावधीमध्ये दिल्ली आणि पंजाब राज्यांसारखे गड काबीज केले. याहीव्यतिरिक्त गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्येसुद्धा आम आदमी पार्टीचे दोन आमदार निवडून आले. कुठल्याही जाती धर्माच राजकारण सोडून विकासाच राजकारण करणारा हा पक्ष आता महाराष्ट्रामध्ये उदयास यायला सुरुवात झालेली आहे. याच उदाहरण नुकतंच

शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र Read More »

Don't make Purandare's bones count - Jitendra Awhad

पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेत धार्मिक राजकारणाचा डावपेच आखून आपल्या भाषणामधून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि

पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड Read More »

राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सध्या राजकीय नेत्यांनी एकमेकांची टिंगल उडवण्याचा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई आणि ठाणे येथे घेतलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा हा नागसारखा दिसतो असे सांगून त्यांची नक्कल करून चेष्टा केली होती. प्रतिउत्तरात प्रसार माध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरेंवर टीका करत म्हटलं

राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी Read More »

Raj Thackeray is the BJP's C team - Abdul Sattar

राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे. भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली

राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार Read More »

Devendra Fadnavis is the true leader of Bahujans - Sadabhau Khot

देवेंद्र फडणवीस बहुजनांचे खरे नेते – सदाभाऊ खोत

मंडळी मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेला असतो. सरकार बदललं तरी मराठा आरक्षणाची परिस्थिती तीच असते आणि जो विरोधीपक्ष असतो तो फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी विरोध करायचा म्हणजे करायचा या उद्देशाने आपली भूमिका नेहमी मांडत असतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार होत, तेव्हासुद्धा मराठा आरक्षणाचा वाद हा चालूच होता

देवेंद्र फडणवीस बहुजनांचे खरे नेते – सदाभाऊ खोत Read More »

They should check Raj Thackeray's face which part of the chicken - Jitendra Awhad

राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे त्यांनी तपासून पहावं – जितेंद्र आव्हाड

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली. ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन

राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे त्यांनी तपासून पहावं – जितेंद्र आव्हाड Read More »

Sambhaji Brigade Open Challenge to Raj Thackeray

राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज

मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली. ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन

राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज Read More »

Fraud by ST employees

एसटी कर्मचाऱ्यांची सदावर्तेकडून फसवणूक

मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन

एसटी कर्मचाऱ्यांची सदावर्तेकडून फसवणूक Read More »

Amol Mitkar's movement in Akola

अकोल्यात अमोल मिटकरींच आंदोलन

मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारण तापण्याचा वेग आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचा वाद मिटलाच नाही, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या ठिकाणी हल्ला केल्याने राजकीय वातावरण आणखीच चिघळल आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीयकरणासाठी आंदोलन चालू आहे. जवळपास १२० एसटी

अकोल्यात अमोल मिटकरींच आंदोलन Read More »